Travel Agent and Daily Bus Services.
Shri Dashbhuj Laxmi Ganesh Travels
Office
Landline: 22912946, 28962898, 69589272
Email:
shridashbhujlaxmiganeshtravels
@realmumbai.com
Name: Ashok Yendre
Mobile: 9869154161
Bus Mobile: 9892784369
Address: Shop no B-8, Adhinath Tower, opp. Borivali S.T.Depot, Borivali(E), Mumbai - 400066
- We offer daily bus services to Nashik
- Shirdi
- Pune
- Goa, etc.
- But our speciality is 2x2 luxury video coach service to famous "The Dashabhuja Temple".
Here is a brief why this temple is of utmost importance to all believers of Lord Ganesha. The temple is of Dashabhuja (10 Hands) Ganapati. This temple is visited by thousands of devotees everyday and the number increases ten times during Ganesh Chaturthi. This temple dates back to age of Peshwas. The idol of lord Ganesha is carved in marble and is supposed to be from Jammu-Kashmir. The temple is recently renovated and is very clean and simple. The second place is around 3 KM away from the temple, by the sea side, called Brahman Ghal (Gorge). On the same sea shore is the temple of Uma Maheshwari. One has to go past this temple to reach the Brahman Ghal. This beautiful natural wonder is a gorge in the black rock patch and is around 20 feet deep, 35 feet long and 1-2 feet wide in dimensions. During the high tide, the sea water gushes in and splashes around.
Hedvi - Hedvi is a small village located at approximately 27KM along Guhagar-Narvan road, towards south of Guhagar. This small vilalge is yet another popular location around Guhagar that boasts of 2 places worth seeing.
दशभुज लक्ष्मी गणेश हे गुहागर तालुक्या मध्ये हेद्वी गावात देवस्थान आहे. हे शेकडो वर्षां पूर्वीचे जागृत स्थान आहे. येथे हजारो लोक नेहमी मंदीरामध्ये दर्शन घेण्यासाठी हेद्वी जात असतात, पहिल्यांदा भाविकाना गावी जाण्यासाठी कोणतेही वाहन किंवा सोय नव्हती परन्तु श्री अशोक येंद्रे आणि श्री जनार्दन अंबेकर यांच्या कल्पनेतून २x२ लक्स्ज़ुरी बस सुरु करण्याची २००२ साली दशभुज लक्ष्मी गणेश या नावाने कंपनी स्थापन करून २x२ लक्ज़री विडियो कोच ची सेवा ग्रामीण भागात सर्व प्रथम सुरु करण्यात आली. अशोक येंद्रे यांचे गाव त्याच विभागातील हेद्वी पासून सुमारे ५ की. मी. अंतरावर करदे गावात
आहे. एकंदरीत या विभागात अशोक येंद्रे यांची सामाजिक राजकारणात चांगले सम्बन्ध अस्ल्यामुले या व्यवसायाला चांगले सहकार्य मिळाले.
श्री दशभुज लक्ष्मी गणेश या देवास्थानावर भाविकांचे प्रेम असल्यामुले ह्या कंपनीचे कोंकण मध्ये चांगले नवा रुपाला आली. या कंपनी मध्ये २x२ पुश बेक लक्ज़री बस ची गावा कडुन मुंबई कडे सेवा आहे. वर्षातून १२ महीने बोरीवली ते हेद्वी दोडवली
चालणारी एकमेव सेवा आहे. या कंपनी मध्ये मैनेजमेंट चांगल असून चालक निर्व्यसनी आहेत. गाड़ी मध्ये पिकअपसाठी ख़ास मैनेजमेंट आहे. बस मध्ये मोबाइल सेवा आहे. बोरीवली तुन १ वाजता या कंपनीची बस सुटते व हाईवे मार्गे सायन, मैत्री पार्क, वाशी, पनवेल, खेड, चिपलून मार्गे सकाळी ६:३० वाजता हेद्वी पोहोचते. मोठ्या संखेने प्रवासी पर्यटक सकाळी हेद्वीला श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिराच्या पायथ्याशी उतरल्या नंतर , भक्ति निवास म्हणुन कमी पैश्यात राहण्याची व्यवस्था आहे. भाविक स्नान व चाहा पाणि करून ७ वाजता गणपतीचे दर्शन घेउन पुढील गुहा घरच्या इतर पर्यटनास सुरुवात करतात. उदा. हेद्वी सुरुचा कोर्नर, तव्साल समुद्र किनारा, वेळनेश्वर देवस्थान व बाजार पेठ व समुद्र किनार्याजवळ असणारे एन्रोंन प्रकल्प देखन असे करून परत हे प्रवासी चिपळूनला प्रवास करून दुस्र्या मुंबईत येतात.
या कंपनीच्या मालकांच्या विचारातून कमीत कमी पैशात अर्ध्या गुहाघराचे पर्यटन करून मुंबईत आल्या नंतर मालकांना आपण समाधानी असल्याचे कळवितात.
बुकिंग मुंबई कार्यालयात अवेलेबल आहे.




